¡Sorpréndeme!

'कृष्णा' न्हाहून निघाले गुलालात | Karad |krushna sahakari sakhar karkhana | election | Sakal Media

2021-07-01 504 Dailymotion

'कृष्णा' न्हाहून निघाले गुलालात | Karad |krushna sahakari sakhar karkhana | election | Sakal Media
कऱ्हाड - यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) दहा वाजता सुरू झाली. दुपारी एक वाजे पर्यंत सत्ताधारी सहकार पॅनेलने निर्णायक आघाडी घेतली. दरम्यान येथील कृष्णा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे युवकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. ( व्हिडिओ- हेमंत पवार)